Posts

दुष्परिणामांशिवाय AI चा स्वीकार

एकच भाषा न वापरल्याबद्दल क्षमस्व. सध्या Artificial Intelligence (AI) आणि त्यांच्या परिणामाबाबत चर्चा सुरू आहे. याबद्दलचे एक चिंतन.  कळीचा प्रश्न हा आहे की, AI कामाच्या दृष्टिकोनातून खूप यशस्वी झाल्यावर ते सामाजिक दृष्ट्या कसे यशस्वी करायचे? जेव्हा AI कामाच्या दृष्टिकोनातून खूप यशस्वी झाले आहे असे आपण म्हणू, त्याचा अर्थ सध्या जो Problem of Scarcity आहे त्याचे रुपांतर Problem of Abundance मधे झाले आहे असा होईल.  Strong people create good times. Good times create weak people. Weak people create bad times. Bad times create strong people. And so on..... हे निसर्गाचे चक्र अव्याहतपणे चालू राहील. पण मानवी हस्तक्षेप करून good times ला weak people निर्माण करण्यापासून कसे रोखता येईल किंवा ते निदान लांबवता तरी कसे येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे.  कधीकधी असं वाटतं की भारतीयांना हेच करण्यात अपयश आल्यामुळे तर मुस्लिम आणि ख्रिश्चन आक्रमक इथे इतके यशस्वी झाले नसतील ना? तर good times ला weak people निर्माण करण्यापासून कसे रोखायचे? एक उघड उपाय आहे की कृत्रिम रित्या मुलांना bad times म्ह...